“नमस्कार, अमेरिकेत ‘नाट्य-दर्पण’ हा एकांकिका फेस्टिवल होणार असल्याची बातमी वाचली.अतिशय आनंदाची गोष्टआहे. अमेरिकेत नाट्यरसिकांची संख्या मोठी आहे. उत्तम कलाकारही आहेत. एकांकिका हा काहीसा उत्कट नाट्यानुभूती देणारा नाट्यप्रकार असतो.मराठी बरोबरच बंगाली, गुजराथी भाषांतही एकांकिका ही नाट्यरसिकांसाठी मोठीच पर्वणी आहे असे मला वाटते. त्या दरम्यान न्यूजर्सीत असेन तर मलाही यायला आवडेल. नाट्य-दर्पणला शुभेच्छा!”

– Dilip Prabhavalkar